"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "

इमेज
उन्हाची तीव्रता आणि अंगाची लाही.. ' नेहमीच येतो उन्हाळा ' या वक्तीप्रमाणे उन्हाळा दरवर्षी आपल्या जीवनात येतो. लहानपणी माझा सगळ्यात आवडता असणारा ऋतू उन्हाळा. यावरती मी आधीच्या ब्लॉग वरती लिहिलेच आहे. लहानपणीच्या त्या अनेक असंख्या आठवणी आजही  मनाच्या कोपऱ्यामध्ये ताज्या आहेत. आता गाव सुटलं, तशा त्या आठवणीही मागे सुटत गेल्या. शाळेच्या सुट्टीत मनसोक्त जगलेला उन्हाळा. आज मात्र मला बोचरा वाटत होता.  वर्तमानपत्रात रोजच उन्हाची तीव्रता वाचत होतो. कधी 42, 43, अगदी 45,46 ही त्याची तीव्रता आकड्यांमध्ये मोजत होतो. विज्ञानाच्या सुख -सोयींनी झालर पांगरलेला मी. आज माझ्याकडे स्लॅबच घर आहे. फॅन आहे,कुलर आहे. तरीही या उन्हाळ्यापासून मी का बेचैन आहे? आधी तर हे माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी मी किती आनंदी होतो.  लहानपणीच्या आठवणीतील बाभळीचे झाड   काय होतं माझ्या सुखाचं, माझ्या आनंदाचे कारण? आज माझं मन पुन्हा जुन्या आठवणी इकडे खेचू लागलं. या उन्हाची कसलीही तमा न बाळगता, मन तिच्या सावलीत बागडू लागलं. सिमेंटच्या जंगलातून मला खेचून आणणारी आणि या रखरखत्या उन्हामध्ये तिच्या सावलीमध्ये ...

Privacy policy

🔒 Privacy Policy

आपल्या Social Think या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. तुमची गोपनीयता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या पेजमध्ये आम्ही कोणती माहिती गोळा करतो आणि तिचा वापर कसा करतो याची माहिती दिली आहे.

📌 माहिती संकलन

आम्ही वापरकर्त्यांकडून नाव, ई-मेल किंवा इतर माहिती केवळ कमेंट किंवा संपर्काच्या माध्यमातूनच घेतो.

🍪 Cookies

हा ब्लॉग Cookies वापरतो, ज्यामुळे तुमचा अनुभव सुधारण्यासाठी मदत होते. तुम्ही हवे असल्यास ब्राउजर सेटिंगमधून Cookies बंद करू शकता.

📊 Google AdSense

भविष्यात या ब्लॉगवर जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात. Google AdSense Cookies वापरून तुमच्या आवडीनुसार जाहिराती दाखवते.

🔗 External Links

या ब्लॉगवर इतर वेबसाईट्सच्या लिंक असू शकतात. त्या वेबसाईट्सच्या Privacy Policy साठी आम्ही जबाबदार नाही.

🛡️ माहितीची सुरक्षा

तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेतो.

✏️ बदल

ही Privacy Policy कधीही अपडेट केली जाऊ शकते. कृपया वेळोवेळी तपासत रहा.

📞 संपर्क

तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया आम्हाला संपर्क करा.

धन्यवाद 🙏Kuldiplondhe1990@gmail.com

टिप्पण्या

Popular posts

😞 निःशब्द..... निरागस बाळा... 😞

प्रेमाच शव...हत्याकांडांच्या सावलीत..