"एक गोडी बाभळ आणि माझ्या बालपणीच्या आठवणी "
मी kulदीप माझ्या या नवीन ब्लॉग मधे सगळ्याच मनःपूर्वक स्वागत करतो..या ब्लॉग च्या माध्यमातून मी आपल्यां बरोबर विचार काहूर या शीर्षकच्या माध्यमातून बोलत आहे..
माझ्या socialThinkMe मधून आपल्यां समाजातील सर्व महान व्यक्तीचं विचार ,त्यांच कार्य ,त्याची सामाजिक नाळ..व आताच समाज मन या मधे संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे...
आपले हे सर्व महान आदर्श, त्यांनी घालून दिलेली पाय वाट.वसध्या आपलं जगणं या वर मी मुक्त संवाद साधून एक समाज मनच बोलत आहे;यांची जाणीव तुम्हा सगळ्या वाचक वर्गाला होईल याचा प्रयत्न करणार आहे..
आपला विनीत..kulदीप
Chaan 👌
उत्तर द्याहटवा